अर्थ : पलंग, चौरंग, खुर्ची इत्यादींना आधार देणारी रचना.
उदाहरणे :
जोरात ओढल्यामुळे खुर्चीचा पाय मोडला
समानार्थी : पाय
अर्थ : काही चतुष्पाद जनावरांच्या पवलांवर टणक त्वचा असते तो भाग.
उदाहरणे :
बैलाच्या खुराला दुखापत झाली
खूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khoor samanarthi shabd in Marathi.